कोअर बँकींग प्रणालीचा वापर करून धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेटच्या सर्व शाखांचे व्यवहार एकमेकांशी जोडणारी यंत्रणा धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेटने विकसीत केली आहे. धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेटचा ग्राहक धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेटच्या कोणत्याही शाखेमध्ये जावून आपला व्यवहार पूर्ण करू शकेल. त्याचप्रमाणे धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेटच्या कोणत्याही शाखेमध्ये होणारा प्रत्येक व्यवहार एकमेकांशी जोडला जाईल व या प्रणालीद्वारे सर्व व्यवहारांचे नियंत्रण मुख्यालयातून करता येईल.
Please feel free to contact us. We will get back to you with 1-2 business days. Or just call us now
02462-295449
contact@dhanmudraurban.com
